A
A
Resize text
English/Marathi
Screen Reader Access
Toggle navigation
Home
About Us
Solapur City
Emergancy Services
Smart City
Area Calculation Details
LA Drawing Details
E-Services
15 Online Services
Online Birth Services
Online Death Services
Complaint Registration
Complaint Status
Application Status
View & Pay Propery Bills
H. Smruti Mandir Booking
View Water Bill
E-Tender
Citizen Charter
Gallery
Photo Gallery
Videos
Contact Us
Indrabhuvan e-News
सोलापूर महानगपालिकेच्या वतीने शहरात दोन ठिकाणी महापालिकेच्या जागेवर पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार असून त्या संदर्भात मा. आयुक्त यांनी सात रस्ता बस डेपो आणि हैदराबाद नाका येथील जागेची पाहाणी केली
महाराष्ट्राचे थोर नेते व भारताचे माजी उपपंतप्रधान कै यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंती दिनानिमित पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त जुना पुना नाका येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन
सोलापूर शहरातील नागरिकांना आवाहन- आपले तक्रारीअर्ज व निवेदन आठवड्याच्या दर सोमवारी व गुरुवारी दुपारी 03.30 ते 05.30 या वेळेत भेटून द्यावे.
सोलापूर महानगरपालिका,घनकचरा व्यवस्थापन विभागात CNG वर चालणारे नवीन ६ रिफ्युज कॉम्पॅक्टर वाहने दाखल.
खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते 230 मनपा विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले.
सोलापूर ते उजनी दुहेरी पाईप लाइन कामकाज संदर्भात आज माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे बैठक घेण्यात आले.
होळीनिमित्त शहरात वृक्षतोड केल्यास होणार कारवाई - महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले
5_सोलापूर महानगरपालिकेचे सन २०२२-२३ चे सुधारीत व सन २०२३ - २४ चे नियमित अंदाजपत्रक
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्रा.श्री.गोविंद काळे यांचे महापालिकेचे उपायुक्त विद्या पोळ यांनी शासकीय विश्रामगृह येथे भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
मनपाच्या वतीने प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बँक अधिकाऱ्याचा सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
डॉक्टर श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे आज सोलापूर शहरांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आले .
महानगरपालिकेच्या वतीने स्व.पद्मभूषण डॉ.वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत मनपा शाळा क्र. 6 जोडबसवण्णा चौक, दाजी पेठ येथे फिजीओथेरेपी सेवेचा शुभारंभ मा. आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते करण्यात आला.
महानगरपालिका अंतर्गत कार्यरत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसुतीगृहाचे शुभारंभ महानगरपालिकेच्या मा. आयुक्त, सोमपा शीतल तेली-उगले यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
महानगरपालिका अंतर्गत मा. केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय स्वच्छ वा्यु (NCAP) उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणेत येत आहे.
महानगरपालिकेच्या वतीने थोर संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
सोलापूर महानगरपालिकेचे सन 2023-24 अंदाजपत्रक आज मा.आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या कडे सादर करण्यात आले.
महानगरपालिका प्रशासकीय इमारत येथे श्री जगदंब ग्रुपच्या वतीने आज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
मनपाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने बेडर समाजाचे आराध्य दैवत शिवभक्त बेडर कण्णप्पा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने श्रीसंत वीरशैव कक्कया महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिका सर्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालय - पाणी पुरवठा संबधीचे निवेदन
मनपा आरोग्य विभाग अंतर्गत दि. ०९ फेब्रुवारी २०२३ रोजी शहरातील सर्व १५ नागरी आरोग्य केंद्रामध्ये महाआरोग्य शिबिर, महारक्तदान शिबीर तसेच “जागरूक पालक,सुदृढ बालक” अभियानाचा शुभारंभ करण्याचे नियोजन करण्यात आले .
“जागरुक पालक- सुदृढ बालक”, या अभियानास दिनांक 9 फेब्रुवारी 2023 गरुवार पासून या अभियानाचे उदघाटन मा. आयुक्त यांच्या शुभहस्ते करण्यात येणार
सोलापूर पोलीस आयुक्तालय, सोलापूर येथील अधिकारी कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी
महानगरपालिकेच्या वतीने माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
मनपा प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ५९ वा आंतर शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन
महानगरपालिकेच्या वतीने संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले .
जागतिक पाणथळ दिनानिमित्त केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात असलेल्या पाणथळ परिसरात नेचर वॉक आणि पक्षी तज्ञांशी संवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या पाकणी, भवानी पेठ, सोरेगाव, जलशुद्धीकरण केंद्र येथे महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांनी भेट देऊन पाहणी केली.
महानगरपालिका मालमत्ता कर विभागाकडील मालमत्ता काराची थाकबाकी वसुली बाबत मा.आयुक्त विद्या पोळ यांचे अवाहन करण्यात आले.
मनपाच्या वतीने पूज्य महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त स्टेशन चौक येतील पूज्य महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आज सर्व धर्मीय सामुदायिक प्रार्थना आयोजित करण्यात आली.
महानगरपालिकेच्या वतीने पूज्य महात्मा गांधी यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
मनपाच्या वतीने इंद्र भवन व मा.आयुक्त यांच्या निवासस्थानी येथे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मनपाच्या वतीने थोर ऋषी मार्कंडेय महामुनी यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
15_महानगरपालिकेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
प्राथमिक लेआऊटमधील भूखंडधारकांना मिळणार सशर्त बांधकाम परवाना नोंदणीकृत आर्किटेक्ट-इंजिनिअरकडून मोजणी करुन घेण्याचे महापालिकेचे आवाहन
नई जिंदगी परिसरात नव्या पथदिव्यातून विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झालेल्या कुटुंबीयास आर्थिक मदत म्हणून मनपाच्या आयुक्त शितल तेली - उगले यांच्या हस्ते चार लाखाचा धनादेश देण्यात आला .
12_महानगरपालिकेच्या वतीने कै पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले
11_महानगरपालिकेचे आयुक्त शितल तेली -उगले यांच्या वाढदिवसानिमित्त महापालिकेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले .
मनपाच्या वतीने आज महापौर निवास (प्रियदर्शनी बंगला) येथे श्री सिद्धरामेश्वरांच्या पालखी सह सातही नंदीध्वजाची पूजन
सोलापूर स्मार्ट सिटीच्या योजनेतून ऑनलाईन बुकींग लाईट ॲन्ड साउंड शो कार्यान्वित करण्यात आले .
निर्विघ्न यात्रा पार पडण्यासाठी महापालिका यंत्रणा सज्ज : आयुक्त शीतल तेली - उगले
निर्विघ्न यात्रा पार पडण्यासाठी महापालिका यंत्रणा सज्ज : आयुक्त शीतल तेली - उगले
महानगरपालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ माँ साहेब व थोर भारतीय नेते व संत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने पहिले पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
महापालिकेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त मा आयुक्त शीतल तेली - उगले यांच्या हस्ते विविध माध्यमांच्या पत्रकार व छायाचित्रकार यांचा गौरव करण्यात आला
महापालिकेच्या इंद्रभवन व आवारातील इमारतीमध्ये श्री सिद्धरामेश्वर यात्रेची क्षणचित्रे व शहराची सांस्कृतीक ओळख ही छायाचित्रे महापालिका परिसरात झळकणार ....
ई - न्यूजलेटर डिसेंबर 2022
मनपाच्या वतीने हुतात्मा वीर विठ्ठलराव कोतवाल यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिका पर्यावरण विभाग व रॉयल रायडर्स ग्रुप यांच्यावतीने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सोलापुरात सायक्लोथॉन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले .
महानगरपालिकेच्या वतीने डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिका अंतर्गत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रस्तुतिगृहाला आज मा.आयुक्त शीतल तेली-उगले यांनी भेट देऊन पाहणी केली.
महानगरपालिकेच्या वतीने आदी जांबमुनी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिका विरशैव सेवक सेवा संघाच्या वतीने मा.आयुक्त शीतल तेली -उगले यांचा सत्कार करण्यात आले.
मनपाच्यावतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतली व हद्दवाढ भागातील कर्मचारी संदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आले.
चायनीज कौन्सिलर कॉंग झियानहुआ यांच्या शिष्टमंडळाने आज सोलापूर महापालिकेस भेट देऊन महापालिका आयुक्तांशी चर्चा केली.
महानगरपालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्त पदी सोलापूरचे सुपुत्र विराजमान झाल्यामुळे संदीप कारंजे साहेब यांचा सत्कार सोहळा
मनपाच्या वतीने आज दाराशा नागरि आरोग्य केंद्र येथे या मोहिमेचे शुभारंभ महापालिकेचे आयुक्त शितल तेली-उगले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
मनपाच्या पंधरा नागरी आरोग्य केंद्रातर्फे मा. आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली ९ महिने ते ५ वर्षे पर्यंतच्या बालकांसाठी 15 डिसेंबर पासून वरील विशेष मोहीम संपूर्ण शहरांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात येणार .
मनपा सोलापूर अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
मालमत्ता कर संदर्भात उपायुक्त विद्या पोळ यांची बाईट
महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्य लढयातील अग्रगण्य कामगार हुतात्मा बाबू गेनू यांचे हौतात्म दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
मनपाच्या वतीने देशभक्त डॉ. कृ. भि. अंत्रोळीकर यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
मनपाच्या वतीने बुरुड समाजाचे आराध्यदैवत संतश्री बुरुड केतेश्वर महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने भारताचे थोर सुपुत्र व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर मानवतावादी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी गुरूवारी तुळजापूर रोडवरील कचरा डेपो, बायोएनर्जी प्रकल्पाला भेट दिली.
मिळकतकर न भरल्याने कॉलेज सील करतानाची बाईट
मिळकत कर संदर्भात उपायुक्त विद्या पोळ यांची बाईट
महानगरपालिकेच्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
महापालिका आयुक्त शीतल तेली- उगले यांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा अन्यथा मोठ्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्यात येईल अशी महिती दिली .
सोलापूर शहरातील नागरिकांना आपले निवेदन अथवा तक्रार त्यांनी आठवड्याच्या दर सोमवारी दु.03.30 ते सायं.05.30 या वेळेत भेटतील.
महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
ई-न्यूजलेटर नोव्हेंबर २०२२
महापालिकेचा थकीत मिळकतकर भरण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या अभय योजनेला आता 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली .
सोलापूर शहरातील 09 महिने ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांना गोवर रूबेला लस घेतले नसल्यास त्यांनीही लस घ्यावी असे आव्हान महानगरपालिकेचे आयुक्त शितल तेली -उगले यांनी केले.
महानगरपालिकेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिना निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
26 नोव्हेंबरला शहीद दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेचे मा.आयुक्त शितल तेली-उगले यांच्या हस्ते कु.कीर्ती नंदकिशोर भराडिया यांचा सत्कार करण्यात आला.
महानगपालिकेच्या वतीने महाराष्ट्राचे नेते व भारताचे उपपंतप्रधान कै.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिका प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील सेवक यांच्या प्रशासकीय बदली प्रक्रिया आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे लॉटरी पद्धतीने पार पडले.
दिव्यांग कल्याण विभागच्या वतीने दिव्यांग व्यक्तींच्या नावाने मिळकतकर असलेल्यांना मिळकतकरा मध्ये 50% परताव देण्याचा योजना राबवण्यात आली .
महापालिका आयुक्त शीतल तेली- उगले यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
महापालिका आयुक्त शितल तेली- उगले यांनी पार्क स्टेडियमचे स्पॉट इन्स्पेक्शन केले.
सोलापूर महापालिकेच्या नूतन आयुक्त शीतल तेली - उगले यांनी पदभार घेताच तातडीने ड्रेनेज समस्या संदर्भातल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी ऑन द स्पॉट पाहणी केली.
सोलापूर महापालिकेच्या नूतन आयुक्त शीतल तेली - उगले यांनी घेतला पदभार..
ई-न्यूजलेटर ऑक्टोबर २०२२
महानगरपालिकेच्या वतीने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
महापौर चषक क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन शुक्रवारी पालकमंत्री मा.राधाकृष्ण विखे -पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
महापालिका मा.आयुक्त पि.शिवशंकर यांनी मंगळवारी सायंकाळी येथील रेकॉर्ड वर्गीकरण कामाची पाहणी केली .
महापालिका आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या महापौर चषकाच्या टी-शर्टचे अनावरण मंगळवारी महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांच्या हस्ते करण्यात आले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रासाठी सोलापूर महापालिकेकडून दोन लाख रुपयांचे साहित्य भेट देण्यात आले .
महानगरपालिकेच्या वतीने बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्र विरुद्ध सिक्कीम हा क्रिकेट सामना तीन डिसेंबर रोजी होणार त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांनी पार्क स्टेडियमची पाहणी केली.
महानगरपालिकेच्या वतीने भारताचे भाग्यविधाते स्व.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक क्रांतीपिता वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने स्व. पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांग कल्याण विभाग व जनसंपर्क विभागाच्या वतीने दिवंग्यांना देण्यात येणाऱ्या या सर्व योजनेचा लाभ आज पासून ऑनलाइन करण्यात आले .
महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांग कल्याण विभाग व जनसंपर्क विभागाच्या वतीने दिवंग्यांना देण्यात येणाऱ्या या सर्व योजनेचा लाभ आज पासून ऑनलाइन करण्यात आले .
शहरतील मालमत्ता कर थकबाकी असलेल्या मिळकतदारानी नोंद घ्यावी वं या योजनेचा लाभ घ्यावा असे उपायुक्त विद्या पोळ यांचे आवाहन
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने थोर स्वातंत्र्य सेनानी व देशाचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
दयानंद कॉलेज समोर रोडचे काम सुरु असून त्या ठिकाणी रोडची तपासाणी तसेच , जोडभवावी पेठ नागरी आरोग्य केंद्र येथे भेट देऊन हॉस्पिटलची पाहणी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पि. शिवशंकर यांनी आज केली.
महापालिका महिला व बालकल्याण समितीचे आवाहन विविध 8 प्रशिक्षणासाठी महिला व मुलींनी अर्ज करावे
महापालिका महिला व बालकल्याण समितीचे आवाहन विविध 8 प्रशिक्षणासाठी महिला व मुलींनी अर्ज करावे
महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त सर्व अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा घेतली.
महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने कै. शांतीसंग्राम शंकराप्पा धनशेट्टी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
ई-न्यूजलेटर सप्टेंबर २०२२
महानगरपालिकेच्या सोरेगाव पंप हाऊस मधील महावितरणाची लाईन खराब झाल्यामुळे टाकळी येथील पंप बंद करण्यात आले .
सोलापुर महानगरपालिकेच्या मदर तेरेसा पॉलिक क्लिनिक येथील नेत्र विभागात आद्ययवत उपकारण उपलब्ध
ई - न्यूजलेटर ऑगस्ट २०२२
विजापूर रोडवरील छत्रपती संभाजी महाराज संभाजी तलावात नागरिकांसाठी बोटींगची सेवा बुधवारी सुरू करण्यात आली.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने तीन बीओटी प्रकल्पातील गाळ्यांची लिलाव प्रक्रिया राबविणार !
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बाळवेसतील महापालिकेच्या पूर्वीच्या राजूभाई मॅटर्निटी होम या ठिकाणी महापालिके अंतर्गतअसलेल्या बीओटी प्रकल्पाचे काम पूर्ण झाले .
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
सोलापूर महानगरपालिके मार्फत सर्वेक्षण केलेल्या पथविक्रेताची यादी प्रसिद्ध..
महानगरपालिकेच्या वतीने थोर मानवतावादी डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले .
महानगरपालिकेच्या वतीने आद्य कवि वाल्मिकी यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन (विजया दशमी) दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिका व स्मार्ट सिटी च्या वतीने ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील तलावात साकारण्यात आलेल्या लाईट अँड साऊंड शो या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि चार हुतात्मा पुतळ्यांचा परिसर पालकमंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांच्या हस्ते सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन व स्मृती शिलालेखाचे अनावरण !
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत महापालिकेतर्फे आयोजित विविध स्पर्धांचे थाटात बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला.
केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे दिनांक 01 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत बेघर दिन सप्ताह साजरा करण्यात आला.
महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने पार्क चौक येथे शमीच्या वृक्षाच्या झाडाच्या आजूबाजूला अतिक्रमण काढण्यात आले .
१७ सप्टेंबर, २०२२ ते ०२ ऑक्टोबर, २०२२ हा पंधरवडा “स्वच्छ अमृत महोत्सव” त्यास अनुसरून विविध स्पर्धा सोलापूर महानगरपालिकेकडून राबविण्यात येणार.
नवरात्री उत्सवात राज्यात १८ वर्षावरील महिलांच्या आरोग्य तपासणी बाबत “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” हे अभियान सोलापूर महानगरपालिका अंतर्गत राबविण्याचे नियोजन करण्यात आले
महानगरपालिकेच्या वतीने महात्मा फुले मंडई येथे गाळ्यांचा लिलाव करण्यासंदर्भात
सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रात गुणवत्तापूर्वक पाणीपुरवठ्याचा प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प यशस्वी
सोलापूर महानगरपालिका अंतर्गत 18 वर्षावरील महिला माता गरोदर स्त्रिया यांच्या सर्वांगीण तपासणीसाठी दिनांक 26/05/2022 पासून नवरात्री उत्सवात 18 वर्षावरील महिलांच्या आरोग्य तपासणी बाबत .
महानगरपालिकेच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त व अंत्योदय दिवसानिमित्त अभिवादन करण्यात आले.
सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बाळवेसतील महापालिकेच्या पूर्वीच्या राजूभाई मॅटर्निटी होम या ठिकाणी महापालिके अंतर्गत असलेल्या बीओटी प्रकल्पाचे काम पूर्ण झाले
मॅरेथॉनच्या नावनोंदणीचा मनपा आयुक्तांच्या हस्ते शुभारंभ...
सोलापूर शहरातील सर्व मिळकतकरांना आवाहन घरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनाकरिता चार्जिंग स्टेशन उभारल्यास व त्यातून इतर इलेक्ट्रिक वाहनधारकांना चार्जिंगची सुविधा उपलब्ध केल्यास आपल्या मालमत्ता करामध्ये दोन टक्के सूट
महानगरपालिकेच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२२ हा पंधरवडा “स्वच्छ अमृत महोत्सव” म्हणून साजरा करण्यात येणार आला. त्यामध्ये विविध उपक्रम सोलापूर महानगरपालिकेकडून राबविण्यात आले
महानगरपालिकेच्या वतीने केशव सिताराम उर्फ प्रबोधनकर ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन केले.
महापालिकेतर्फे महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी दिनांक 15-9-2022 रोजी कोविड कंट्रोल रूम येथे स्वाईन फ्लू लसीकरणाचे शिबिर आयोजित करण्यात आले.
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ या कलावधी मध्ये राष्ट्रनेता ते राष्ट्रपती सेवा पंधरवडा रबविण्याचे निश्चिती केले .
१७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२२ हा पंधरवडा “स्वच्छ अमृत महोत्सव” म्हणून साजरा करण्यात येणार .
संयुक्त सक्रिय क्षयरोग शोध मोहीम व कुष्ठरोग्ण शोध मोहीम अभियान 2022
महानगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून यावर्षी गणेश उत्सव सुरळीत व शांती पूर्वक पार पडले .
महापालिका आयुक्तांनी पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या आवाहनाला अनेक गणेशोत्सव मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद
सोलापूर शहरात श्री गणेश विसर्जनासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज
श्रीगणेश विसर्जनासाठी महापालिकेचे नेटके नियोजन
महापालिका अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023 व स्वच्छ वायु दिवसाचे औचित्य साधून सोलापूर बायो एनर्जी कंपनीच्या पुढाकाराने शहरातील कचऱ्याचे योग्य नियोजन होणे करिता व त्यापासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पाऊल उचलले .
महापालिकेच्या वतीने भारताचे थोर नेते व माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
परमवीर सांस्कृतिक क्रीडा मंडळ, वीर गणपतीच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य असे विविध उपक्रम घेतले जातात.
चीनचे राजदूत एच.ई. मा. मिस्टर सन वेइडोंग. यांनी दिली डॉक्टर कोटणीस स्मारकास भेट...
शिक्षकांची बदली संदर्भात मा. उपायुक्त विद्या पोळ यांची बाईट
राणी लक्ष्मीबाई मंडई येथे रस्त्यावरील अनधिकृत भाजी विक्रेत्यांवर शनिवारी दुपारी महापालिका मंडई विभाग व अतिक्रमण विरोधी पथकाने संयुक्त कारवाई केली.
बाळीवेस येथील महापालिकेअंतर्गत असलेल्या बीओटी प्रकल्पाचे काम येत्या दीड महिन्यात पूर्ण होणार .
महापालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या नागरी आरोग्य केंद्रा करिता RP गोयंका फाउंडेशन यांचे मार्फन कॉर्पोरेट सामाजिक दायित्व यातून फिवर क्लिनिकचे उद्घाटन आज रोजी संपन्न झाले.
महापालिकेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले
मिळकत कर संदर्भात उपायुक्त विद्या पोळ यांची बाईट
" घरगुती गणेशमूर्ती विसर्जन सेल्फी विसर्जन वृत्तपत्र प्रकाशन स्पर्धा महानगरपालिकेमार्फत "स्वच्छ सर्वेक्षण २०२३" "माझी वसुंधरा अभियान " व राष्ट्रीय स्वच्छ वायु उपक्रम "
संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार -आयुक्त पि शिवशंकर यांची बाईट
18-8-2022 रोजी च्या संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा उशिरा, कमी वेळ, कमी दाबाने होणार.
भारताचे थोर नेते व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
महापालिकेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सदभावना दिवसाची प्रतिज्ञा घेतली.
महापालिकेच्या वतीने हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
75 व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाच्या वतीने देशभक्तीगीते आणि देशभक्तीपर नृत्यविष्काराचा कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले.
चीनचे वाणिज्य दूत कॉंग झिंयान हुआ यांनी दिली डॉक्टर कोटणीस स्मारकास भेट
हर घर तिरंगा उपक्रमा संदर्भात 17 ऑगस्ट रोजी एकाच वेळेला राष्ट्रगीत गायन होण्यासंदर्भात आदेश देण्यात आले .
सोलापूर महापालिकेच्या शहराचा पर्यावरण सद्यस्थितीचा अहवाल शहरातील नागरिकांना आपल्या सभोवतालच्या पर्यावरणाची सद्यस्थिती दर्शवणारा व विध्यार्थ्यांना संशोधनसाठी महत्वाची माहिती उपलब्ध करून देणारा ठरणार.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सिद्धेश्वर मंदिर येथे लाईट अँड साऊंड शो विकसित करण्यात आले .
75 व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात करण्यात येणा-या पाणी वितरणावर नियंत्रण ठेवणा-या अत्याधुनिक पद्धतीच्या स्काडा प्रणालीचा शुभारंभ करण्यात आले.
75 व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त इंद्रभवन येथे ध्वजारोहण करण्यात आले.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त महापौर निवास येथे ध्वजारोहण करण्यात आले.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्ताने महापालिका आयुक्त यांच्या निवासस्थान येथे ध्वजारोहण करण्यात आले .
महानगरपालिकेच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर आवारत फाळणीग्रस्त जनतेचे वेदनेचे चित्र व महितीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले .
महापालिकेच्या आवारात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या तब्बल शंभर फुटी उंच स्तंभावर दिमाखात ध्वजारोहण करण्यात आले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेच्या महिला सफाई कर्मचारी व झाडूवाली यांच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे आयोजित करण्यात आले .
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिका आवारात भव्य आणि दिव्य असा 100 फुटी ध्वज स्तंभ उभारणीचे काम आज बुधवारी पूर्ण झाले.
हिप्परगा तलाव पाहणी दौरा महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी केली .
केंद्र शासन व महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशानुसार हार तिरंगा उपक्रमा संदर्भात 9 ऑगस्ट रोजी एकाच वेळेला राष्ट्रगीत गायन होण्यासंदर्भात आदेश देण्यात आले .
महानगरपालिकेच्या वतीने 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
ई-न्युजलेटर जुलै २०२२
महानगरपालिकेच्या वतीने 07 ऑगस्ट यंत्रमाग दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा हे उपक्रम 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान राबवण्यात येणार .
महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा हे उपक्रम 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान राबवण्यात येणार .
सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज शासकीय मैदान नेहरूनगर येथे भव्य शालेय स्तरावर फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .
ऐतिहासिक नगरपालिकेच्या इमारत सुशोभीकरणासंदर्भात नगर अभियंता कारंजे यांनी केली पाहणी !
महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
“स्वच्छ सर्वेक्षण २०२३” अंतर्गत सोलापूर महानगरपालिके कडून राज्यस्तरीय स्वच्छ सोलापूर अभियांन, घनकचरा व्यवस्थापन पूरक विषयाची राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आले .
महानगरपालिकेच्या वतीने भारताचे थोर नेते लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण महिलासाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात आले.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व साधारण महिलासाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेणेत येणार .
‘हरितगृह वायू (जीएचजी) उत्सर्जन सूची व संवेदनशीलता मूल्यमापन या विषयावरील क्षमता व्रुद्धीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .
महानगरपालिकेच्या वतीने भारताचे थोर नेते लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले .
ओबीसी आरक्षण संदर्भात महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांची बाईट
सोलापूर सिटीझन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने आज कारगिल विजय दिवसाच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
20 दिवसात 24 कोटी मिळकत कर वसुली करण्यात आली .
हर घर तिरंगा उपक्रम प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांचे मार्गदर्शन
महानगरपालिकेच्या वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
सोलापूर महानगरपालिका मिळकत कर भरणा केंद्र खालील ठिकाणी भरून घेण्याचे सोय करण्यात आली.
सोलापूर महानगरपालिका मिळकत कर भरणा केंद्र खालील ठिकाणी भरून घेण्याचे सोय करण्यात आली.
सोलापूर महानगरपालिका मिळकत कर भरणा केंद्र खालील ठिकाणी भरून घेण्याचे सोय करण्यात आली.
सोलापूर महानगरपालिका, सार्वत्रिक निवडणूक - 2022 करिता, प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी दि. 16.07.2022 रोजी प्रसिध्द करणेत आली .
सार्वत्रिक निवडणूक 2022 अंतिम मतदार यादी संदर्भात मा आयुक्त पी. शिवशंकर यांची बाईट
नागरिकांची महापालिका आयुक्तांना भेटन्याची वेळ आता आठवड्यातून एकदाच असणार
महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
मनपाच्या वतीने काल मा.आयुक्त पि. शिवशंकर यांनी सर्व विभागीय अधिकारी यांना त्याच्या भागातील रस्तेवरील खड्डेचे सर्व्ह करून बुजवण्या संदर्भात आदेश दिले .
महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांची बाईट
महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांची बाईट
मार्केट यार्ड सारिका ट्रेडर्स श्री स्वामी यांच्या दुकानांमध्ये व गोडवानामध्ये एक टन प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आले .
ई-न्युजलेटर जून २०२२
सोलापूर शहरातील प्लास्टिक बंदी बाबत मोहीम तीव्र करण्यात आली असून आज प्रतिबंधित प्लास्टिक मोहीम राबवण्यात आली .
सोलापूर सार्वत्रिक निवडणूक 2022 प्रारूप मतदार यादी अंतिम करणेबाबत .
मिळकत कर संदर्भात महापालिका उपआयुक्त मा. विद्या पोळ यांची बाईट
श्री गजानन महाराज पालखीचे महापालिकेच्या वतीने उत्साहात स्वागत
महानगरपालिकेच्या वतीने हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
नागरिकांना मतदार यादीत नाव शोधणे व सार्वत्रिक निवडणूक-2022 प्रारूप मतदार यादीवर आक्षेप
नागरिकांना मतदार यादीत नाव शोधणे व सार्वत्रिक निवडणूक-2022 प्रारूप मतदार यादीवर आक्षेप
सोलापूर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी 3 जुलैपर्यंत मुदतवाढ या संदर्भात मा.अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांची बाईट
सहायक आयुक्त श्रीराम पवार यांची बाईट
महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
“पर्यावरणपुरक गणेशोत्सव २०२२” अंतर्गत विविध सामाजिक उपक्रमांतर्गत स्पर्धा राबविणे बाबत.
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 प्रारुप यादी संदर्भात महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांची बाईट
होम मैदानलगत असलेले हरिभाई देवकरण् प्रशाला जाणाऱ्या रस्त्यावर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत रस्त्याच्या लगत गाड्यांचे ऑफलाईन लिला व प्रक्रिया करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या वतीने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिका अंतर्गत मा. आयुक्त यांचे मार्गदर्शन नुसार माझी वसुंधरा अभियान व राष्ट्रीय स्वच्छ वायु उपक्रम राबविण्यात आले.
महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडून शहरात व शहर हद्दीलगत २० कि.मी. परिघक्षेत्रामध्ये बससेवा पुरविणेत येते.
महानगरपालिका प्राथमिक शाळा सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाचे गोड सुरवात या संदर्भात महापालिका उपआयुक्त विद्या पोळ यांची बाईट
महानगरपालिकेच्या वतीने कै.पुण्यश्ल़ोक आप्पासाहेब वारद यांच्या जयंतीदीना निमित्त अभिवादन करण्यात आले.
महापालिका निवडणूक अंतिम मतदार यादी ९ जुलैला प्रसिद्ध होणार
मनपाच्या प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यासंदर्भात मा अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांची बाईट
माननीय श्री शोएब अहमद कलाल उपसचिव (आरोग्य) भारत सरकार निती आयोग नवी दिल्ली हे सो.म.पा. च्या नागरिक आरोग्य केंद्र तसेच मा.आयुक्त पि.शिवशंकर यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर आरोग्य विषयी चर्चा केली .
कोरोनची चाचणी वाढविण्यासंदर्भात महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांची बाईट
महानगरपालिकेच्या सन -२०२२ सार्वत्रिक निवडणूकेची आरक्षित जागांची प्रभागनिहाय अंतिम अधिसूचना
महापालिकेच्या सहायक नगर रचना विभाग आणि त्या अंतर्गत येणाऱ्या बांधकाम परवानगी विभागात नेमणुका देण्यासाठी परीक्षा घेण्यात आले.
महानगरपालिकेच्या मदर तेरेसा पॉलीक्लिनिक येते शासनाच्या "राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान" या कार्यक्रमाचे उदघाटन
ई-न्युजलेटर मे २०२२
माझी वासुंधरा अभियान अंतर्गत वृक्षारोपण करणेत आले .
सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतीग्रहाची पाहणी करण्यात केली.
सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतीग्रहाची पाहणी करण्यात केली.
महानगरपालिका येथील प्रशासकीय इमारतीमध्ये कर्मचारी व जगदंब ग्रुपच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसी महानगरपालिकेचे आयुक्त पि.शिवशंकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सोलापूर शहरातील सर्व मिळकतदारांना ग्रीन बिल अंतर्गत 100 सवलती संदर्भात आयुक्त पि.शिवशंकर यांची बाईट
महानगरपालिकेच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सोलापूर महापालिकेचा राज्यात चौथा तर पुणे विभागात 1 नंबर
मतदार यादी संदर्भात मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांचा बाईट
संयुक्त विद्यमाने सिध्देश्वर वनविहार सोलापूर येथे दिनांक 5 जून 2022 रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले .
महानगरपालिकेच्या वतीने शालेय पोषण आहारासाठी क्षमता असणार्याह बचत गटांनी या निविदा मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन
मनपाच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
38 प्रभागाचे आरक्षण संदर्भात महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांची बाईट
घनकचरा विभागाच्या वतीने शहरांमध्ये विविध ठिकाणी प्लास्टिक मोहीम राबवण्यात आली.
महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्ल़ोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
आरक्षण संदर्भात महापालिका आयुक्त यांची बाईट
महिला बचत गटाच्या मार्फत आज सावित्रीबाई फुले सभागृह येथे कापडी पिशवी,कागदी पिशवी चे प्रात्यक्षिके दाखविण्यात आले
महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती दिनानिमित्त श्री मार्कंडेय उद्यान येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने भारताचे थोर नेते माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल व माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमि नेहरू यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले
मनपा अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना असलेल्या सर्व गृहप्रकल्पांची योजनेची मेळाव्याचे उद्घाटन महापालिकेचे आयुक्त पि शिवशंकर यांच्या शुभहस्ते
मनपा अंतर्गत नगर अभियंता कार्यालयाकडील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत असलेल्या सर्व गृहप्रकल्पांची योजनेची माहिती मेळावा
माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी दिना निमित्त अभिवादन
मनपाच्या वतीने दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन शपथ कार्यक्रम घेणेत आला.
होम मैदानलगत असलेले हरिभाई देवकरण प्रशाला ते पासपोर्ट ऑफिसकडे जाणा-या रस्त्यावर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत रस्त्याच्या लगत गाडयांचे ऑफलाईन लिलाव प्रक्रिया करण्यात येणार आहे
उपआयुक्त मा. विद्या पोळ यांची बाईट
महापालिका उपआयुक्त मा.विद्या पोळ यांनी आज कामगार कल्याण व जनसंपर्क या विभागाची आढावा बैठक
महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचना संदर्भात महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांची बाईट
गौतम बुद्ध यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले .
सोलापूर महानगरपालिका अंतर्गत कार्यरत प्रसुतीगृहांना प्रत्यक्षात सदर भेट दिले.
लक्ष्मी मार्केट येथे आज आयुक्त पि. शिवशंकर यांनी पाहणी केली.यावेळी सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील,झोन अधिकारी सारिका अकुलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या वतीने श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
होम मैदानलगत असलेले हरिभाई देवकरण प्रशाला ते पासपोर्ट ऑफिसकडे जाणा-या रस्त्यावर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत रस्त्याच्या लगत गाडयांचे ऑफलाईन लिलाव प्रक्रिया करण्यात येणार आहे.
महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने आज इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय मध्ये जागतिक परिचारक दिनानिमित्त दीपप्रज्वलन करण्यात आले.
तुळजापूर रोडवरील कचरा डेपो येथे लागलेल्या आगी संदर्भात नागरिकांनी कुठली दक्षता घ्यावी यासंदर्भात महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांची बाईट
प्रभाग रचना संदर्भात महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांची बाईट
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त सम्राट चौकातील कर्मवीरांच्या पुतळ्यास अभिवादन
मनपाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन
मनपा उपायुक्तपदी मा.विद्या पोळ रुजू
जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिनानिमित्त सोमपाच्या वीरशैव सेवक सेवा संघाच्या वतीने महापालिकेत विविध कामासाठी येणाऱ्या लोकांसाठी वॉटर कुलर बसविण्यात आले
महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती दिनानिमित्त महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती च्या वतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.
मनपाच्या वतीने पूज्य महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त कोंतम चौक येथील तसेच कोन्सिल हॉल येथील पूज्य महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मनपाच्या वतीने संत तुकडोजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले
1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आणि मनपाच्या वर्धापान दिनानिमित्त इंद्र भवन येथे महापालिका आयुक्त मा. पि.शिवशंकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
वसुंधरा संमेलन नियोजन बाबत बैठकीला प्रतिसाद
सीएनजी वर चालणाऱ्या घंटा गाड्यांमुळे प्रदूषणा बरोबरच इंधनाचा खर्चही मोठ्या प्रमाणात कमी होणार अशी माहिती दिली.
चव्हाण शोरूम व टाटा समूहाकडून सोलापूर महानगरपालिकेला आज एकाच वेळी 35 घंटागाडी सुपुर्त करण्यात आले.
अतिक्रमण संदर्भात महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांचे आवाहन
राष्ट्रीय अंधत्व निर्मूलन कार्यक्रमांतर्गत मनपा च्या नेत्र विभागात 1000 मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या
मनपाच्या वतीने नागरिकांना नवीन नळ कनेक्शनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली .
सोलापूर -प्रधानमंत्री आवास योजना, सोलापूर शहर माहिती
उत्साहात पार पडली सीड बॉल बनवण्याची कार्यशाळा
मनपा च्या घनकचरा व्यवस्थापन विभागात सीएनजीवरील 10 नव्या घंटागाड्या दाखल झाल्या
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त माझी वसुंधरा अभियान अंतर्गत मनपाच्या डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मारक येथे सीड बॉल (बीज गोळे) बनवण्याची कार्यशाळा होणार
मनपाच्या मदर तेरेसा पॉलीक्लिनिक येथील नेत्र विभागात 1000 मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली .
मनपाच्या वतीने आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त अभिवादन
महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व पुनर्वसन विभागाच्या वतीने सोलापूर महानगरपालिका येथे एक जलद प्रतिसाद वाहन या गाडीचे उदघाटन मा. उपायुक्त श्री धनराज पांडे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
मनपाच्या वतीने पूज्य भगवान श्री महावीर यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
मनपाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
सोलापूर महानगरपालिकेत समस्या तक्रारी अर्ज घेऊन येणाऱ्या नागरीकांसाठी पालिका आयुक्त पी.शिवशंकर यांना प्रत्यक्ष भेटून तक्ररी अर्जा वर तात्काळ निपटारा करण्यात येणार
मुद्रा सन सिटी येथे अमृत योजने अंतर्गत ड्रेनेज लाईन व स्ट्रॉग वाटर लाईनचे रस्त्याची पाहणी करण्यात आली .
सोमपाच्या वतीने पूज्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनानिमित्त मा.आयुक्त यांच्या कार्यालयात पूज्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस प्रशासक तथा महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सोमपाच्या वतीने श्री सिद्धेश्वर मंदिर येथे लहान मुलांनाच्या मनोरंजन साठी ट्राय ट्रेनची सुरवात करण्यात आले आहे. या ट्राय ट्रेनचे उदघाटन आज कोल्हापूरचे तथकालीन आयुक्त श्री मलिनाथ कलशेट्टी आणि प्रशासक तथा महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांच्या शुभहस्ते
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महाराष्ट्रातील सो.म.पा च्या 120 रनिंग किमीच्या रस्त्यावरून यांत्रिकी पद्धतीने रस्ता साफ करणे व कचरा उचलण्याचा काम संचालन समारोहचे सुरुवात महापालिका आयुक्त तथा प्रशासक पि.शिवशंकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा महापालिकेकडून सन्मान अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा महापालिकेकडून सन्मान
. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महाराष्ट्रातील सो.म.पा च्या 120 रनिंग किमीच्या रस्त्यावरून यांत्रिकी पद्धतीने रस्ता साफ करणे व कचरा उचलण्याचा काम संचालन समारोहचे सुरुवात महापालिका आयुक्त तथा प्रशासक पि.शिवशंकर यांच्या शुभहस्ते
31 मार्च 2022 अभय योजनेचे शेवटचा दिवस
सोलापूर महानगरपालिकेच्या भूमी व मालमत्ता विभागाने ऑफलाईन पद्धतीने गळ्याचे लिलाव दि . ४ एप्रिल २०२२ रोजी करण्यात येणार आहे .
सोलापूर शहरातील अतिक्रमण बद्दल महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांची बाईट
माझी वसुंधरा अभियान व राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम अंतर्गत सोलापूर महानगरपालिका पर्यावरण विभाग, इको फ्रेंडली क्लब, इलेक्ट्रिक व्हेईकल डीलर्सचा उपक्रम 29 मार्चपर्यंत या प्रदर्शनाचा कालावधी वाढवण्यात आला
शहरातील बचत गटातील महिलानी कापडी व कागदी पिशव्यांची खरेदी बाबत मा. उपायुक्त श्री. धनराज पांडे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स व वस्तीस्तर संघाचे व महिला बचत गटातील सदस्य यांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली.
माझी वसुंधरा अभियान व राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम अंतर्गत सो.म.पा च्या पर्यावरण विभाग, इको फ्रेंडली क्लब, इलेक्ट्रिक व्हेईकल डीलर्सचा उपक्रम राबविण्यात आला.
सो. म. पा. च्या मालमत्ता कर विभागामार्फत सोलापूर शहरातील मालमत्ता थकबाकीदार यांसाठी मालमत्ता विभागाच्या वतीने अभय योजना 2021-22 राबवण्यात आली.
सो.म.पा.च्या कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या प्रतिमेस कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी श्री विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सोलापूर महानगरपालिका माझी वसुंधरा यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या विविध स्पर्धांचा पुरस्कार वितरण सोहळा
सोलापूर बायो एनर्जी सिस्टीम प्रा. लि., सोलापूर व क्रांती महिला संघ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सशक्तीकरण, सबलीकरण व रोजगार कार्यक्रम आणि माझी वसुंधरा आंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजन करण्यात आले.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी दाराशा नागरिक आरोग्य केंद्र येथे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे आयोजन करण्यात आले
भारताचे माजी उपपंतप्रधान कै.यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंती दिनानिमित्त सात रस्ता येथील प्रतिमेस महापालिकेचे उपआयुक्त धनराज पांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस मा.आयुक्त यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
सोलापूर शहरातील गुंठेवारी व मंजूर रेखांकन यांची मनपा कडून भूखंडनिहाय मोजणी करण्यात आली .
जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेच्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे महिला बचत गट यांना धनादेश चेक वाटप करण्यात आला.
जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी
रुग्णवाहिका व शववाहिका यांचे नवीन दराबाबत..
सोलापूर पुणे हायवे सोलापूर विद्यापीठ समोरील महापालिकेच्या जागेच्या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महामार्ग सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे
सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्र येथे टाकळी येथे ऑनलाइन वॉटर कॉलिटी सिस्टिम कार्यान्वित
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मिशन संजीवनी सोलापूर ही संकल्पना राबविण्यात येणार
मनपाच्या वतीने आयुष्यमान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली
निवृत्त सेवक एकात्मता दिनानिमित्त मा.महापौर यांच्या हस्ते निवृत्त सेवकांचा सत्कार
मा.खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामींजीच्या शुभहस्ते मा.कामगार व समाज कल्याण समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन
मनपाच्या वतीने सद्दभावना दिवस साजरा
मा.महापौर यांच्या हस्ते 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याच्या दिनानिमित्त इंद्रभुवन प्रांगणात ध्वजारोहण
मनपाच्या वतीने प्रभाग क्र.9 मधील कर्णिक नगर येथील स्व.लिंगराज बालईरय्या वल्याळ क्रिडांगण नामफलकाचे उद्घाटन
मनपाच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
मनपाच्या वतीने भारताचे थोर नेते कै.लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन
मा.महापौर यांच्या हस्ते GIS BASED IPVS कर आकारणी व कर संकलन ऑनलाईल पोर्टलचे उद्घाटन
मनपाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.शंकरराव चव्हाण यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
मा.महापौर यांच्या हस्ते सालाबादाप्रमाणे आषाढी वारीनिमित्त श्री.गजानन महाराज (शेगांव) पालखी यांची पुजा करुन स्वागत करण्यात आले
मनपाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
मनपाच्या वतीने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन
मनपाच्या वतीने कै.पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
मनपाच्या वतीने आदयकवी महर्षी वाल्मिकी उद्यानाचे उदघाटन
मनपाच्या वतीने दिनदयाल अत्योंदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत नोंदणी कार्यालयाचे उद्घाटन
मनपाच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
मनपाच्या वतीने श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त अभिवादन
सोलापूर महानगरपालिका व स्मार्टसिटीचे डिजीटल पेमेंटवर लक्ष केंद्रित करणारे शहर म्हणून निवड करण्यात आली आहे.
मनपाच्या वतीने स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन
सोलापूर महानगरपालिकेचा दिल्ली येथे गौरव झाला असून बेस्ट डिजीटल पेमेंटचा अँवॉर्ड महापौर शोभा बनशेट्टी यांनी स्विकारलाय.
मनपाच्या वतीने मा. आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे यांची जिल्हाधिकारी, जळगांव येथे बदलीने नियुक्ती झाल्याबद्द्ल निरोप समारंभाचा कार्यक्रम
महाराष्ट्रात प्रथमच सोलापूर शहरात अत्याधुनिक कचरा संकलन केंद्र सुरु
मनपाच्या वतीने श्री.छत्रपती शिवाजी महाराज व संत रोहिदास यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
मनपाच्या वतीने पुलवामा येथे शहीद झालेल्या सर्व जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहली तसेच संत सेवालाल महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
उत्कृष्ट कार्य केलेल्या घंटागाडी चालक व मदतनीस यांचा सत्कार आणि कार्यशाळा
मनपाच्या वतीने थोर ऋषी मार्कंडेय महामुनी जयंती दिनानिमित्त अभिवादन
मनपाच्या वतीने रमाई घरकुल योजने अंतर्गत लाभार्थ्यांसाठी हुतात्मा स्मृती मंदिर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले
मनपाच्या वतीने माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित अभिवादन
महापौरांच्या प्रयत्नाने अखेर परिवहनचा संप मागे
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पुज्य महात्मा गांधी यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
20 प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी यांनी सोलापूर महापालिकेस भेट दिली
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील सर्व राष्ट्र पुरुषांच्या पुतळयास मा.महापौर व मा.पदाधिकारी तसेच विभागीय अधिकारी यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.
मनपाच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या पुण्यतिथी दिनानिमित अभिवादन
मा.महापौर यांच्या हस्ते श्री.सिध्दरामेश्वराची पालखी व नंदीध्वजाची पुजा करण्यात आले
मनपाच्या वतीने जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
मनपाच्या वतीने हुतात्मा स्मृती दिनानिमित्त अभिवादन
सोलापूर स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विविध विकास कामांचे मा. पंतप्रधान यांचे हस्ते भूमीपूजन व लोकार्पण
मनपाच्या वतीने श्री.शिवयोगी सिध्दरामेश्वरांचे पिताश्री व मातोश्री ,थोरले बंधू यांच्या नामफलकाचे उद्घाटन
मनपाच्या वतीने थोर समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
मनपाच्या वतीने हुतात्मा वीर विट्ठलराव कोतवाल यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन
मनपाच्या वतीने ग्रामदैवत श्री.सिध्दरामवेश्वर गड्डायात्रे दरम्यान नंदिध्वज मिरवणूक मार्गावरील पाहणी
मनपाच्या वतीने आदी जांबमुनी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
मनपाच्या वतीने थोर संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन
मनपाच्या वतीने निवृत्त सेवक एकात्मता दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.
मनपाच्या वतीने कै.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन
मनपाच्या वतीने स्वातंत्र्य लढयातील अग्रगण्य कामगार हुतात्मा बाबु गेनू यांच्या शहीद दिनानिमित्त अभिवादन
मा.महापौर यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 48 लाभार्थ्यांना निधी वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
मनपाच्या वतीने दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कौशल्य विकास प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप
जागतिक अपंग दिनानिमित्त 15 दिव्यांगाना NEFT व्दारे त्यांच्या खात्यात जमा केल्याचे पत्र मा.महापौर यांचे हस्ते देण्यात आले
स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ गणेशोत्सव स्पर्धा 2018 – 19 स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला
मनपाच्या वतीने पुज्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन
हुतात्मा स्मृती मंदिर येथे महिला व बालकल्याण समितीच्या वतीने एकांकिकाचे उद्घाटन
मा.महापौर यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या विद्यमाने राष्ट्रिय गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचे उद्दघाटन
मनपाच्या वतीने 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन
मनपाच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन
हुतात्मा स्मृती मंदिर येथे मनपाच्या वतीने मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा यांचेकडून व्याख्यान आयोजित करण्यात आले
मनपाच्या वतीने शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन
नॅशनल सफाई कर्मचारी फांऊउेशन आणि डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात आली
मनपाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान कै.पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
मनपाच्या वतीने स्व.पद्मभूषण डॉ.वसंतदादा पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
मनपाच्या वतीने देशाचे पहिले शिक्षणमंत्री,भारत रत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त अभिवादन
मनपाच्या वतीने ह.भ.प.लक्ष्मण धोत्रे महाराज जयंती निमित्त अभिवादन
मार्मिक चित्रातून स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये जागृती करावी:शशिकांत धोत्रे
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान स्व.श्रीमती.इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त तसेच कै.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
राष्ट्रीय एकता दिवस निमित्त महापालिकेच्या जुन्या सभागृहात अधिकारी, कर्मचा-यांनी प्रतिज्ञा घेतली.
स्मार्ट सिटी योजने अंतर्गत सोलापूर महानगरपालिका जुन्या सभागृह येथे डिजीटल पेमेंट मेला आयोजित करण्यात आले
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने कै.शांतीसंग्राम शंकरप्पा धनशेट्टी यांच्या पुण्यतीथि दिनानिमित्त अभिवादन
सोलापूर महानगरपालिकेच्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने थोर मानवतावादी डॉ.व्दारकानाथ कोटणीस यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
सोलापूर शहरातील डेंग्यू व मलेरिया नियंत्रणात आणण्यासाठी महापौर कक्षात बैठक
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पुज्य महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान कै.लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने जुने सभागृह येथे माहिती अधिकार अधिनियम 2005 माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला.
स्वच्छ्ता हि सेवा या स्वच्छ्ता विशेष अभियानांतर्गत जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
सोलापूर महानगरपालिकेतील कौन्सिल हॉल प्रवेशव्दाराजवळील श्री.गणरायाची पुजा व आरती करुन नव्याने तयार करण्यात आलेल्या केबिनचे उद्घाटन.
वाहन चालक संघटनाच्या वतीने ड्रायव्हर डे दिनानिमित्त जुन्या सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला
डेंग्यु आजारावर नियंत्रण आणण्यासाठी कामकाजाच्या नियोजना संदर्भात बैठक आयोजित करण्यात आलेली होती.
सोलापूर शहरात डेंग्यु या आजाराने रुग्ण वाढत असल्याने स्थायी समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आलेली होती.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारताचे थोर नेते व माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आखिल भारतीय स्थानिक स्वराज संस्था दिनानिमित्त झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
मा.पदाधिकारी व आयुक्त यांचेकडून लक्ष्मी विष्णू गिरणीच्या जागेची पाहणी
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान कै.राजीव गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
सोलापूर महानगरपालिकेच्या हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन
15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त मा.महापौर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारताचे थोर नेते कै.लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन
मा.महापौर यांच्या हस्ते श्रध्दांजली कलशाला अभिवादन
सोलापूर महानगरपालिकेच्या भारताचे थोर नेते कै.लोकमान्य टिळक यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने प्लॅस्टिक कॅरीबॅग व थर्माकोल वापराच्या बंदी बाबत मा.आयुक्त यांच्या कार्यालयात व्यापारी संघटना व विविध संस्थांचे प्रतिनिधीची बैठक आयोजित करण्यात आली
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन
मा.महापौर यांच्या हस्ते शेगांव येथील श्री.गजानन महाराज पालखीचे पुष्पहार घालून माऊलींचे स्वागत .
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.शंकरराव चव्हाण यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
सोलापूर व मुर्शिया शहरा दरम्यानच्या करारावर शिक्कामोर्तब
मा.महापौर यांच्या हस्ते लेफ्टनंट कर्नल मनोज गुप्ता यांचे स्वागत करुन सत्कार करण्यात आला
सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती व सामाजिक न्याय दिनानिमित्त अभिवादन
सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन
सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत महानगरपालिकेच्यावतीने कचरा व्यवस्थापना संदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमीत्त अभिवादन
हुतात्मा स्मृती मंदिर ऑनलाईन बुकिंग सेवेचा महापौर शोभाताई बनशेट्टी यांचे शुभहस्ते उदघाटन.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने माता रमाई बाबासाहेब आंबेडकर व कै.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन
सोलापूर महानगरपालिकेचा स्पेन मधील मुर्शीया शहरासोबत सामंजस्य करार